तुम्ही तुमच्या आईचा खास दिवस साजरा करत असताना, तुमच्या मनापासून मराठीत तुमचा प्रेम आणि आदर दाखवू द्या. “Aai Birthday Wishes in Marathi” तुम्ही शेअर करत असलेल्या सखोल बंधाचा गौरव करतो. तुमच्या शुभेच्छा तिच्या चेहऱ्यावर हसू आणि तिच्या हृदयात उबदारपणा आणू दे. तुमच्या आईला आनंद, प्रेम आणि मनमोहक आठवणींनी भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.
Image Credit: Google
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.. तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं. त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो. हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
love birthday wishes in marathi
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
love birthday wishes in marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Aai Birthday Wishes in Marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे, काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे. कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे. दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Aai Birthday Wishes in Marathi
व्हावीस तू शतायुषी आई, व्हावीस तू दीर्घायुषी आई, ही एकच माझी इच्छा! आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्या माऊलीने मला जन्म दिला जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तीच्या वाढदिवशी नमन करतो तुला मी आई. हॅपी बर्थडे आई
love birthday wishes in marathi
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
लहानपणापासून आजपर्यंत माझ्या लहानात लहान जिद्द पूर्ण करणारी माझी सुपर मॉम, तुला विशेष दिवसाच्या शुभेच्छा, देव तुला निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य देवो…!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाहेब!
आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जाते, ती माझ्यासाठी प्रेरणा आहे, आई नेहमी अशीच हसत राहा…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!
Aai Birthday Wishes in Marathi
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी, आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी, एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’ आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
love birthday wishes in marathi
जगात एकच असे न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आपली आई! आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल, तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता, परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!
मी कलेकलेने वाढताना, तू कधीही केलास नाही तुझा विचार, आई आज आहे तुझा वाढदिवस, आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Aai Birthday Wishes in Marathi
नवा गंध नवा आनंद नवा उत्साह आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने तुझा आनंद द्विगुणित व्हावा. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल मी दररोज देवाचे आभार मानतो. तू खूप गोड आहेस आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे ✨प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
sister birthday wishes in marathi
आयुष्याची पहिली गुरू माझी आई आहे, आयुष्याची पहिली मैत्रीण माझी आई आहे, माझे जीवन सुद्धा आई आहे, कारण मला जीवन देणारी सुद्धा माझी आई आहे…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
जगातील सर्वोत्तम आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.
मी कलेकलेने वाढताना, तू कधीही केलास नाही तुझा विचार, आई आज आहे तुझा वाढदिवस, आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ!
माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या, अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Aai Birthday Wishes in Marathi
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसरत नाही, तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या, अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
sister birthday wishes in marathi
काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर, आई म्हणजे घराचा आधार, आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
sister birthday wishes in marathi
आयुष्याच्या या पायरीवर आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच गगन भरारी घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा की तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आई.
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
कुठलाही सल्ला घ्यायचा असो, सोबत असाल आई तुम्ही तर प्रत्येक संकट टळते…!! आई वाढदिवस शुभेच्छा!
sister birthday wishes in marathi
हजारो माणसं आयुष्यात भेटतात, पण हजारो चुका माफ करणारी आई पुन्हा कधीच मिळत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
या जगात देव आहे की नाही माहित नाही, माझ्या या छोट्याशा जगात, माझी आई माझा देव आहे…!! हॅपी बर्थडे आई.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे, कारण कोणते बोट धरून , माझ्या आईने मला चालायला शिकवले असेल…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॉम.
तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही, आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
sister birthday wishes in marathi
जर माझ्या आईने माझे नशीब लिहिले असते तर तिने माझ्या आयुष्यात एकही दु:ख लिहिले नसते. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
माझ्या दिवसाची चांगली सुरुवात माझ्या आईचा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप महान आहेस आणि नेहमी अशीच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
Aai Birthday Wishes in Marathi
जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात आईची आवश्यकता आहे.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
आईने दिलाय जीवनाला आकार आई माझ्या जगण्याचा आधार आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार आईशिवाय जीवन निराधार आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली ! अश्या माऊलीसाठी एक काय तर सात जन्म उदार आई औक्षवंत हो
परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही ती आहे तशीच राहते! ती आपली आई असते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Aai Birthday Wishes in Marathi
आज तुझ्या वाढदिवशी प्रार्थना माझी परमेश्वराला आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि आनंदी लाभो तुला आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमी हसत रहा बहरत रहा
सात जन्मासाठी काही मागणं असेल तर ते एकच असेल हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे आयुष्यवंत हो आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
thank you for birthday wishes in marathi
आई तुझ्या मूर्तीवाणी. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माया काहीही केल्या कमी होत नाही. आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य… कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
thank you for birthday wishes in marathi
जगातला सगळ्यात अनमोल हिरा ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही ती असते आई! आईला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
आई माझी गुरु आई माझी कल्पतरू आई जगण्याचा आधार सर्वस्व माझं तू तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो! इतकं आयुष्य लाभो तुला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!
Aai Birthday Wishes in Marathi
पैसा, संसार आणि बरेच काही पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.
thank you for birthday wishes in marathi
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
तुम्ही उंचावर गेल्यावर तुम्हाला डोक्यावर घ्यायला सर्व जग असते परंतु तुम्ही खचल्यानंतर सावरणारी ती आईचं असते! आईच्या स्पेशल दिनाचा आनंद द्विगुणित होवो आई तुला तुझा वाढदिवस मनाप्रमाणे जावो!
आपल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई! अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Aai Birthday Wishes in Marathi
या जगात देव आहे की नाही माहित नाही, माझ्या या छोट्याशा जगात, माझी आई माझा देव आहे…! हॅपी बर्थडे आई.
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे, कारण कोणते बोट धरून , माझ्या आईने मला चालायला शिकवले असेल…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॉम.
कुठलाही सल्ला घ्यायचा असो, सोबत असाल आई तुम्ही तर प्रत्येक संकट टळते… आई वाढदिवस शुभेच्छा!
thank you for birthday wishes in marathi
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही, तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
हजारो माणसं आयुष्यात भेटतात, पण हजारो चुका माफ करणारी आई पुन्हा कधीच मिळत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
आयुष्याच्या या पायरीवर आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच गगन भरारी घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा की तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आई.
thank you for birthday wishes in marathi
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
Image Credit: Google
सुंदरतेची काया, ममतेची माया आई सारखे ना या जगी कुणी तीन्ही लोक आईचे ऋणी खुप शतायुषी हो आई..
मुंबईत घाई शिर्डीत साई फुलात जाई गल्लीत भाई पण जगात भारी केवळ आपली आई आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for wife in marathi
माझी आई मायेची पाझर, आईची माया आनंदाचा सागर. आई म्हणजे घराचा आधार, आईशिवाय सर्व काही निराधार.
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा तूच खरा मान आहेस आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
घराला घरपण देते ती आई… आणि बालपण अधिक सुंदर बनविते ती म्हणजे आपली आईच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
birthday wishes for wife in marathi
कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण घराची काळजी वाहणारी पावलो पावली लेकरांना समजून घेणारी माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
अप्सरेचं सौंदर्य कशाला कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग कितीही आणि कसंही फिरलं तरी आईच्या पायाशीच असतो स्वर्ग स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई ! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला
birthday wishes for wife in marathi
जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली. काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली. माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई
मोठ्यातला मोठा आनंद सामावुन घेण्याला आईचं पुरते सगळं जग तीच्या कुशीत असतं ती सगळ्या जगाला पुरुन उरते आई! जन्मदिन तुझा मी बाळं तुझा
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते. फक्त आई हीच याला अपवाद असते आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ आणि नेहमी मला समजून घेणार्या आईच्या पोटी जन्मास घातले.
birthday wishes for wife in marathi
सुर्य डोंगराआड जरी असला तरी त्याचा प्रकाश दिसत राहतो. जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो. अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
जगात असे एकच न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे “आई” आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
birthday wishes for wife in marathi
आमच्या घराची अन्नपूर्णा, माझी आई जणू परमेश्वराची करुणा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
birthday wishes for husband in marathi
जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते. फक्त आई नावाच्या प्रेमाला मर्यादा नसते. अमर्याद प्रेमाचं व्यासपीठ आई! कणा कणाणं तुझं आयुष्य वाढत राहो हीच जन्म दिनी शुभेच्छा
Image Credit: Google
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील.
birthday wishes for husband in marathi
जिथं प्रत्येक गुन्हाला माफी असते जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं. प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
आई नावाचा धडा पुन्हा पुन्हा वाचतोय, पूर्णतः समजण्यास अजून असमर्थ ठरतोय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear Aai..
कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
birthday wishes for husband in marathi
चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा.. प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
मिळालेलं दान म्हणजे आई विधात्याचा कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी मला माझ्या जन्माआधीपासून ओळखते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला.. माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
कुठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आपली आई.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Aai Birthday Wishes in Marathi
ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
Image Credit: Google
Aai Birthday Wishes in Marathi
सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात.. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून करमत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy birthday in marathi
एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.. पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
पूर्वजन्माची पुण्याई असावी.. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Image Credit: Google
घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
happy birthday in marathi
आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Aai Birthday Wishes in Marathi
तुम्ही तुमच्या आईचा खास दिवस साजरा करण्याची तयारी करत असताना, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीचे सौंदर्य आणि उबदारपणा भरून काढू द्या. “Aai Birthday Wishes in Marathi” तुमच्या प्रेमाचे आणि तिच्याबद्दलचे कौतुक याचे सार कॅप्चर करते. या मनःपूर्वक संदेशांसह, तुम्ही तिला प्रेमळ आणि मूल्यवान वाटू शकता. तुमचे शब्द तिच्या हृदयात आनंद आणि आनंद आणू दे, तिचा वाढदिवस खरोखरच एक संस्मरणीय प्रसंग बनवा. तुम्ही सामायिक केलेले बंधन साजरे करा आणि तुमच्या शुभेच्छा तुमच्या कृतज्ञता आणि प्रेमाची खोली व्यक्त करू द्या. तुमच्या लाडक्या आईच्या प्रेमाने, आनंदाने आणि आठवणींनी भरलेल्या वाढदिवसानिमित्त.